NEET paper leak : नीट पेपरफुटीविरोधात आज देशव्यापी आंदोलनाची हाक
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : NEET paper leak नीट पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीने २४ जुलै रोजी देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची













