Sonam Wangchuk : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Sonam Wangchuk सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.Sonam Wangchuk विविध मागण्यांसाठी













