High Court : निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना धमक्या आणि कुटुंबियांवरील हल्ला हा संपूर्ण भारतीय न्याय व्यवस्थेवरील हल्ला , उच्च न्यायालयाचा संताप
विशेष प्रतिनिधी मुंबई :High Court राज्य सरकारला निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेल यांना सुरक्षा देण्याचे निर्देश तर केंद्र सरकारला पटेल यांच्या इंग्लंडमधील मुलीच्या सुरक्षेबाबत अहवाल सादर करण्याची नोटीस जारी करण्यात आली. दाऊदी बोहरा समाजातील उत्तराधिकार वादावर













