श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले, मात्र, पास अनिवार्य
विशेष प्रतिनिधी पुणे: महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांना दर्शनसाठी सुरु झाले आहे. मात्र या दर्शनासाठी काही अटी लावण्यात आल्या आहेत. प्रत्येक दिवशी फक्त एक हजार नागरिकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.













