सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; धैर्यशील कदम ३०१ मतांनी विजयी
विशेष प्रतिनिधी सांगली : अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार













