सखल भाग वारंवार दाखवून संपूर्ण मुंबई बुडाल्याचा आभास, आयुक्त अश्विनी भिडे यांचा दावा
विशेष प्रतिनिधी मुंबई : दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येतात. यानंतर विरोधकांकडून मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाला लक्ष्य केले जाते. मात्र, मुंबई कधीही पूर्णपणे ठप्प होत नाही आणि बुडतही













