Pawanraje : पवनराजे दुहेरी हत्याकांड प्रकरणात आज सत्र न्यायालय देणार निकाल
विशेष प्रतिनिधी मुंबई : Pawanraje 2006 साली राज्यभर गाजलेल्या कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 16 जुनला लागणार आहे. 14 मे रोजीच्या सुनावणी वेळी मुख्य संशयित आरोपी माजी













