सोनम वांगचूक यांचे उपोषण मागे, पण जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल २६ दिवसांनंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले असले, तरी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक













