सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवा; पत्नीची दिल्ली उच्च न्यायालयात धाव, सफदरजंग रुग्णालयावरील विश्वास उडाल्याचा दावा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी केली आहे. यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल













