Sky Spa : स्काय स्पा’वर पोलिसांचा छापा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश
विशेष प्रतिनिधी पुणे : Sky Spa स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे. जगताप चौकाजवळील परमार गॅलरी येथील 'स्काय स्पा'वर पोलिसांनी अचानक छापा टाकून तिथे बेकायदेशीरपणे सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस













