अरे वेड्या असा वाया गेलास तू म्हणत एकनाथ शिंदेंनी उडवली आदित्य ठाकरे यांची खिल्ली
विशेष प्रतिनिधी मुंबई : 'कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा वाया गेलास तू!' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली. Aaditya Thackeray विधानसभेत मंत्र्यांच्या













