एसटी कर्मचाऱ्यांची जूनमध्येच दिवाळी, महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढला
विशेष प्रतिनिधी मुंबई : विविध मागण्यांसाठी संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढला असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची जूनमध्येच दिवाळी झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी













