CM Fadanvis : ड्रग्ज सापडले तर पोलीस निरीक्षक जबाबदार; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत कडक इशारा
विशेष प्रतिनिधी मुंबई : CM Fadanvis राज्यात ड्रग्जविरोधी कारवाई अधिक कठोर करण्यात येणार असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांचा साठा किंवा विक्री आढळेल, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल, असा













