Vishwas Nangare Patil : मुख्यमंत्र्यांच्या शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी विश्वास नांगरे पाटलांवर, १४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
विशेष प्रतिनिधी मुंबई : Vishwas Nangare Patil राज्य सरकारने मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये विशेष चर्चेत असलेले नाव म्हणजे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलीस













