pratap sarnaik : खासगी ट्रॅव्हल्समधील अवैध मालवाहतुकीला लागणार लगाम, मंत्री सरनाईकांकडून कठोर कारवाईची घोषणा
विशेष प्रतिनिधी मुंबई : pratap sarnaik विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (23 जून) विधानसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी राज्यात खासगी बसेसमध्ये कुरिअर पार्सल सेवेच्या नावाने अवैध













