फाॅंट लहान, अक्षरे अस्पष्ट म्हणत शाेकप्रस्तावातील चुकीबद्दल विधानसभा अध्यक्षांची दिलगिरी
विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भाेसले यांच्या शाेकप्रस्तावाच्या वाचनावेळी झालेल्या चुकीबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनात चूक झाली













