उत्तर हवे की दिखावा करायचाय, कर्जमाफीच्या चर्चेत सत्ताधारी आमदारांमध्येच जुंपली
विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्जमाफीवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यातच विधान परिषदेत जुंपली. दाेघांनीही एकमेंकांना ओरडू नका म्हणून दरडावले. शेवटी विधान परिषद सभापतींनी हस्तक्षेप करून













