विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन ओपन हार्ट शस्त्रक्रियेला जीवनरक्षक पर्याय ‘टीएव्हीआर’ !
विशेष प्रतिनिधी पुणे: रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेने चीर, भूल किंवा छाती न उघडता रुग्णाच्या ह्दयाच्या झडपेचे कार्य ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टीएव्हीआर) प्रक्रियाने पूर्ववत करून ७५ वर्षीय रुग्णाला नव जीवनदान देण्याचे कार्य लोणी काळभोर येथील













