चर्चा करायची तर जंतरमंतरवर या, काेणाच्या घरी किंवा कार्यालयात जाण्यास सीजेपीचा नकार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काेणाच्याही घरी किंवा कार्यालयात जाण्यास काॅक्राेच जनता पार्टीने (सीजेपी) नकार दिला आहे. चर्चा करायची तर जंतरमंतरवर या असे आवाहन सीजेपीने केले आहे. Jantar Mantar कॉकरोच जनता पार्टीने बुधवारी सरकारकडून चर्चेची













