सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करणे योग्यच; खासगी रुग्णालयात हलविण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल करण्याची दिल्ली पोलिसांची कारवाई मनमानी नव्हती, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्याचबरोबर वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून कुटुंबाच्या पसंतीच्या खासगी













