केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
विशेष प्रतिनिधी पुणे: लोणावळा ग्रामीण परिसरात घडलेल्या उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड झाली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात













