ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराला घरातूनच विराेध ,बंधूच समाेर उभे ठाकणार
विशेष प्रतिनिधी धाराशिव : शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विकासासाठी आपण पक्षांतर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या निर्णयाला त्यांचे चुलत बंधू मकरंदराजे यांनी तीव्र विराेध













