Chief Minister : आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
विशेष प्रतिनिधी मुंबई : Chief Minister आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे.













