घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’; पुढील पाच दिवस पावसाचा जोर
विशेष प्रतिनिधी मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर विस्कळीत स्वरूपाचा पाऊस झाला आहे. आता मुंबई, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 21 जुलै ते 26 जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य













