शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत गेलेल्या राजू शेट्टी, महादेव जानकर यांना अटक
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: प्रस्तावित अमेरिका-भारत व्यापार कराराला विरोध करण्यासाठी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना दिल्ली पोलिसांनी













