साेनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले. त्यांच्यावरील उपचारासाठी मेदांता येथे डॉक्टरांचे एक पॅनल स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. वांगचुक यांच्या













