संजय दिना पाटलांवर गुन्हा दाखल करा, संजय राऊत यांची पोलीस आयुक्तांकडे मागणे
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पाटील













